1st Lunch Home In Pune To Serve Pure Vegetarian Healthy Food As Per The Ahar Shastra At Very Reasonable Rates. Chauras & Full Of Shadrasa Cuisine Prepared Using Rock Salt (Sendha namak) & Alkaline Water, Served In A Peaceful & Pleasant Atmosphere With Homely Service.
पुण्यातील असे पहिले ‘लंच होम’ जे ‘आहारशास्त्रानुसार’ शुद्ध, शाकाहारी व आरोग्यदायी भोजन अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून देते. चौरस व षड् रस युक्त भोजन, तसेच शांत, आल्हाददायक वातावरण आणि घरगुती सेवा. एवढेच नव्हे तर, सैंधव मीठ व अल्कलाइन पाण्याचा वापर करणारे पुण्यातील पहिले रेस्टॉरंट.